-

EMI लवकर भरलं तर फायदाच! जाणून घ्या वेळेपूर्वी कर्ज फेडण्याचे 10 फायदे
EMI लवकर भरण्याचे फायदे! आजच्या काळात गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शिक्षण कर्ज इ. घेणे सामान्य झाले आहे. पण हे कर्ज घेताना दरमहा भरणारी EMI (Equated Monthly Installment) ही एक मोठी जबाबदारी बनते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी – जर तुम्ही EMI लवकर भरली, तर त्याचे अनेक फायदे आहेत. या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत…







